ऑनलाइन ॲपवरून कर्ज घेताना या गोष्टीची घ्या काळजी, इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो बदलत्या काळात कर्ज घेणे सोपे झाले असून अनेकदा सहजपणे कर्ज उपलब्ध होऊन जाते मात्र सहजपणे उपलब्ध होणाऱ्या कर्जामुळे आपण अडचणीत येऊ शकतात त्यात ऑनलाइन एप्लीकेशन आणि वेबसाईटवरून अनेकांचे फसवणूक झाल्याची घटना घडत त्यामुळे ऑनलाइन किंवा कर्ज घेताना सावध असणे फार गरजेचे आहे.

 

👉👉हे ही वाचा : तुमच्या घराचे करा स्वप्न पूर्ण, बांधकाम स्टीलचे झाले दर कमी, इथे जाणून घ्या नवीन दर👈👈

 

ॲपवरून कर्ज घेताना काळजी कशाप्रकारे घ्यायची

कोणती ॲप प्ले स्टोअर म्हणून अधिकृत ॲप्स डाऊनलोड करा मोबाईलवर कर्जासाठी आलेले आहे संदेशाला प्रतिसाद देण्यात आले पाहिजेत आलेल्या संदेशाचे लिंक वर जाऊन ॲप डाऊनलोड करणे टाळावे ॲप डाऊनलोड करताना फोटो संपर्क क्रमांक वापरण्याची परवानगी देऊ नये

वसुलीसाठी दिला जातो मानसिक त्रास वरून कर्ज घेतल्यानंतर वसुलीसाठी अनेकांना मानसिक त्रास दिला जातो चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतलेल्या व्यक्तीचे फोटो मार्क्स करून काही अश्लील संदेश वायरल करण्याची धमकी दिली जाते अनेकदा बदनामीच्या भीतीने अनेकजण याबाबत तक्रार देणे टाळतात.

 

👉 फसवणूक झाली तर तक्रार कुठे करायची इथे क्लिक करून बघा 👈

Leave a Comment