व्यवसाय सुरू करण्यासाठी गुगल पे देणार 1 लाख रुपये कर्ज; इथे बघा कसे मिळणार कर्ज

नमस्कार मित्रांनो आता गुगल पे कडून तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळू शकते. तर किती कर्ज मिळणार व कशा प्रकारे हे लोन तुम्हाला मिळवता येईल यासाठी संपूर्ण माहिती नक्की बघा. अलीकडे, गुगल इंडियाने छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी गुगल पे ऍप्लिकेशनद्वारे कर्ज (GPay कर्ज) देण्याची सुविधा सुरू केली आहे. गुगल इंडियाने सांगितले की, भारतातील व्यापाऱ्यांना अनेकदा छोट्या कर्जाची गरज असते. या अंतर्गत, Google Pay द्वारे व्यापाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंतची छोटी कर्जे देखील दिली जात आहेत, ज्याची परतफेड करण्याची किमान रक्कम 111 रुपयांपर्यंत असू शकते. याअंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते, जे 7 दिवसांपासून ते 12 महिन्यांच्या कालावधीत फेडता येते. छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासाठी Google Pay ने DMI Finance सोबत भागीदारी केली आहे. इतकेच नाही तर, Google Pay ने ePayLater च्या भागीदारीत व्यापार्‍यांसाठी क्रेडिट लाइन सक्षम करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. याचा वापर करून, व्यापारी सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करू शकतात.

 

 हे कर्ज कसे मिळवायचे? बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment