कोणत्याही पदवीधरकासाठी नोकरीची संधी.! एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये निघाली मेगा भरती, इथे करा आजच अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर या भरतीसाठी शिक्षणाचे पात्रता कोणती असणार आहेत आणि नोकरी करण्याचे ठिकाण कुठे असणार आहे त्यानंतर भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती असणारे संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 

👉👉 हे ही बघा : कोणतीही परीक्षा न देता थेट मिळवा सरकारी नोकरी, आजच करा इथे अर्ज👈👈

 

एकूण जागा:-

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये निघालेली भरती एकूण 250 जागांसाठी असणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात एक घोषणा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधरकासाठी नोकरी करण्याची उत्तम सुवर्णसंधी आहे. ही भरती अप्रेंटिस या पदासाठी असणार आहे. या भरतीची परीक्षा 6 जानेवारी 2024 रोजी होणार आहे

नोकरी ठिकाण: या भरतीचे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे

या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर असणार आहे.

या भरतीला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

 

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment