फक्त १०० रुपयात जमीन नावावर करण्याची कायदेशीर पद्धत जाणून घ्या. इथे बघा संपूर्ण माहिती

शासनाच्या या नवीन निर्णयामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे .त्यासोबतच पहिल्या शासन निर्णयानुसार जास्त मुद्रांक शुल्क लागत असल्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती ही कुमकुवत होत चालली होती यामुळे या नवीन शासन निर्णयामुळे शेतकरी बांधवांचा फायदाच होणार आहे.Land Record

Land Record : शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की, वडिलोपार्जित जमिनीला नाव देताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचा पैसा देखील खूप वाया जातो. त्याचबरोबर त्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाया जातो. या सोबतच वडिलोपार्जित जमीन Bhoomi Land Record मुलीच्या किंवा मुलाच्या नावावर करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बाजार मूल्यावर सरकारला मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने सुधारित शासन निर्णय काढला असून या शासन निर्णयानुसार तुम्हाला फक्त शंभर रुपये मुद्रांक शुल्क भरून जमीन तुमच्या नावावर करता येणार आहे.

 

या अधिकाराचा वापर करून फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलेही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम ८५ नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतराची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.