जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की बनावट? असे तपासा सोप्या पद्धतीने

जमिनीची रजिस्ट्री ऑनलाइन अशी तपासा 

जमिनीच्या रजिस्ट्री संबंधित फसवणुकीचे प्रकार

एकाच जमिनीची दुहेरी रजिस्ट्री

सरकारी जमिनीची रजिस्ट्री

प्रलंबित जमीन प्रकरणाची रजिस्ट्री

कर्ज गहाण ठेवलेल्या जमिनीची नोंदणी

फसवणूक होऊ नये म्हणून काय चेक करावं?

जमिनीच्या रजिस्ट्रीमधील फसवणुकीशी संबंधित प्रकरणे टाळण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही जमिनीची नवीन आणि जुनी रजिस्ट्री पाहावी. जी व्यक्ती तुम्हाला जमीन विकत आहे, त्याने ती जमीन दुसऱ्याकडून विकत घेतली असेल, तर त्या व्यक्तीला जमिनीची रजिस्ट्री करून घेण्याचा कायदेशीर अधिकार होता का? तिथं खताउनी तपासून घ्यावी. जर तुम्हाला ही कागदपत्रे समजत नसतील तर या प्रकरणांशी संबंधित कायदेशीर तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.