खरीप हंगाम पिक विमा झाला जाहीर, शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पिक विमा जमा, येथे बघा पात्र शेतकरी कोणते

नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम पिक विमा 2023 निधी मंजूर करण्यात आली आहे ही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पिक विमा कंपनीकडे देण्यात आली आहे 2019 कोटी 34 लाख रुपये मित्रांनो तुम्ही 2023 मध्ये खरीप पिक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे उर्वरित हिस्सा तुमच्या खात्यावरती जमा होणारे या संदर्भातील शासन निर्णय पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सर्व समाज पिक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत पूर्वीच राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम 2069 34 लाख 69 हजार 8958 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त वेशा विभागांतर्गत 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

पण यापूर्वीचा एक लेख पाहिला त्यामध्ये रब्बी हंगामामध्ये जे शेतकरी भरलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा पिक विमा जमा होणार आहे तो जर लेख पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या कशी आयुक्ता प्रमाणे सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीपंगा 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा त्यापुढे 2069 कोटी 34 लाख 69 हजार 958 इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

 

👉👉 हे ही बघा : दहावी पास आहात का? पोस्टात निघाली मोठी भरती थेट करा अर्ज व मिळवा नोकरी👈👈

Leave a Comment