खरीप हंगाम 2023 दुष्काळ यादी झाली जाहीर, इथे तपासा यादीत तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो या 40 तालुक्याची दुष्काळी आली आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो या 40 तालुक्याची दुष्काळी आली आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप करण्यासाठी देण्यात आली आहे मित्रांनो ध्यानात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे दुष्काळ म्हणून 40 तालुके घोषित करण्यात आले होते आशा चाळीस तालुक्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत यासाठीचा हा जो शासन निर्णय आहे पूर्ण आपण समजून घेणार आहोतनमस्कार शेतकरी मित्रांनो या 40 तालुक्याची दुष्काळी आली आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप करण्यासाठी देण्यात आली आहे मित्रांनो ध्यानात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे दुष्काळ म्हणून 40 तालुके घोषित करण्यात आले होते अशा चाळीस तालुक्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत यासाठीचा हा जो शासन निर्णय आहे पूर्ण आपण समजून घेणार आहोत. 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 29 फेब्रुवारी 2024 रोजीी हा. महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

👉👉 हे ही बघा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा निर्णय.! लेक लाडकी योजनेत मुलींना मिळणार आता इतके रुपये खात्यावर👈👈

 

ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळी जाहीर झाली आहे ज्या तालुक्याला दुष्काळ म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे अशा तालुक्याची ही निधी आलेली आहे दुष्काळी यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणते तालुके आहेत याचासुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहेे.

 

👉 क्लिक करून तुम्ही संपूर्ण यादी बघू शकता 👈

Leave a Comment