पोलीस विभागात नोकरीची संधी.! 12 वी पासवर निघाली मुंबई कारागृह पोलीस विभागाअंतर्गत मोठी भरती, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो तुमचे सुद्धा स्वप्न पोलीस बनण्याचे आहे का तर पूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा. ही भरती प्रक्रिया मुंबई कारागृह पोलीस विभागांतर्गत पार पडते. या भरती प्रक्रियेद्वारे पोलीस अधिकारी पदे भरली जातील. तुमच्यासाठी पोलिस अधिकारी म्हणून काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचा अर्ज फक्त ऑनलाइन सबमिट करावा लागेल. ही खरोखरच एक उत्तम संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी, कृपया https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx ला भेट द्या. तुम्ही mahaprisons.gov.in वर या भरती प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती सहज मिळवू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. त्यापूर्वी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद

 

👉👉 हे ही बघा : शिक्षक बनण्याची सुवर्णसंधी.! राज्यामधील या महानगरपालिकेत निघाली शिक्षक पदांसाठी मोठी भरती👈👈

Leave a Comment