भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी .! या पदांसाठी निघाली मोठी भरती इथे करा आजच ऑनलाईन अर्ज

उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी 27 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीला अर्ज करण्यासाठी तुम्हाला भारत इलेक्ट्रॉनिक च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.