तुमचे नाव मतदार यादीत आहे का? दोन मिनिटमध्ये तपासा तुमच्या मोबाईल मध्ये या ॲपवरून

नमस्कार मित्रांनो तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही आणि तेही अचूक आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, तर ‘मतदार हेल्पलाइन’ या मोबाइल अॅपवर जाऊन घरबसल्या त्याची खात्री करता येणार आहे.

डाऊनलोड करा मतदार हेल्पलाइन ॲप

मतदारांना त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे का नाही, तसेच नोंदणीनंतर आपले नाव प्रत्यक्ष मतदार यादीत आले की नाही, हे वेळोवेळी तपासत राहणे अत्यंत गरजेचे आहे. याविषयी घरबसल्या माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार हेल्पलाइन’ अॅप सुरू केले आहे. मतदार हेल्पलाइन अॅप डाऊनलोड केल्यावर घरबसल्या सुविधा उपलब्ध करु शकता.

सर्वात अगोदर ॲप वर जा तुम्हाला वोटर हेल्पलाइन ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे लागेल त्यानंतर तुम्हाला या ॲपवर लॉगिन करावे लागेल त्यानंतर सर्च करा मुख्य पानावर सर्च केल्यानंतर असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा यादीत नाव तपासण्यासाठी एक पण तुमच्यासमोर येईल. त्यानंतर बारकोड वापरा मतदार ओळखपत्राचा बारकोड किंवा कोड स्कॅन करा आपल्या मतदार ओळखपत्र चे संबंध तपशील घेऊन किंवा प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून मतदार यादीसाठी आपलं तपासण्यासाठी पर्याय दिसतील अशा प्रकारे तुम्ही तुमची मतदार यादी तपासू शकता

 

👉👉 हे ही बघा : शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! या नागरिकांना देणार शिंदे सरकार 5 लाख रुपये पर्यंत कर्ज👈👈

Leave a Comment