अरे वा..! अशा पद्धतीने करा गुंतवणूक आणि मिळवा डबलने पैसे; इथे बघा गुंतवणुकीची संपूर्ण माहिती

तुमचे पैसे दुप्पट कसे होणार?

उदाहरणार्थ, जर 72 ला 8 ने भागले असेल तर उत्तर 9 वर्षे आहे. याचा अर्थ, जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 8 टक्के व्याज मिळाले तर तुमची रक्कम 9 वर्षांत दुप्पट होईल.