मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना, तरुण वर्ग व महिला बचत गटांना व्याज मुक्त कर्ज

मोदी सरकार देणार शेतकरी तरुण महिला बचत गटांना व्याज मुक्ती कर्ज मित्रांनो ही माहिती प्रत्येक ग्रुप वरती आणि प्रत्येक मित्रापर्यंत नक्की शेअर होयला पाहिजे कारण मोदी सरकार आता 2024 मध्ये शेतकरी तरुण महिला बचत गटातील महिलांना व्याज मुक्ती कर्ज देणार आहे यासाठी एक लाख कोटी रुपये बजेट मंजूर करण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती अर्थसंकल्पामध्ये देण्यात आली आहे पूर्ण माहिती नक्की समजून घ्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अंतिम अर्थसंकल्प देशातील जनतेला भरोसा देणारा असून शेतकरी महिला गरीब आणि तरुणांच्या भवित्यांचा विचार करणार आहे मागील दहा वर्ष मोदी सरकारने राबवलेल्या देशातील गरीब कल्याणाचा कार्यक्रम एक पाऊल पुढे घेऊन जाण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चित उपयुक्त ठरेल असा विश्वास महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे पुढे सविस्तर देण्यात आली आहे.

तरुण शेतकरी आणि महिला बचत गटातील महिलांना कशा पद्धतीने लाभ दिला जाणारे पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना मंत्री श्री विखे पाटील म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि यशस्वी नेतृत्वात अर्थसंकल्प सरकारने सादर केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या देशाच्या विकासाचा अमृत काळ हा कर्तव्य काळा होण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या योजनांमध्ये देशातील सर्वसामान्य माणसाचे हित प्राधान्याने जोपासले गेले आहे आता या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे या अर्थसंकल्पामुळे राज्याच्या पायाभूत विकासासाठी तरतूदाने पर्यटन स्थळांच्या विकासाला दिलेले प्राधान्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे मागील दहा वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनातून 11 कोटी शेतकऱ्यांना मदत झाली आहे मित्रांनो आकडा पहा 11 कोटी शेतकऱ्यांना मदत झाली आहे या योजना पुढे घेऊन जाताना नॅनो युरिया बरोबरच आता नॅनो डीएपी चा प्रयोग देखील यशस्वी ठरणारे तेल बियांच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भर बनवण्याचा झालेला संकल्प देशाच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने लाभदायक ठरणारे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात सुद्धा आलेली माहिती आहे मित्रांनो महिला बचत गटांना प्रोत्साहन देतानाच तंत्र कुशल युवकांना व्याज मुक्त कर्जासाठी एक लाख कोटी रुपयांची केलेली तरतूद त्यांना किंवा यामध्ये महिला बचत गटांना प्रोत्साहन तंत्र कुशल युवकांना व्याजमुक्त करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना बरोबरच आता सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी घरकुलांना सौरऊर्जेच्या माध्यमातून 300 युनिट पर्यंत मोफत वीज आयुष्यमान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना आशा सेविकांना या योजनेचा लाभ देण्याचे घोषणा महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो युवकासाठी उद्योग फंड उभारून उद्योगाला संधी देण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी केलेली घोषणा नवे उद्योगासाठी पाठबळ देणारी आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती.

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना मिळणार आता वर्षाला 15000 रुपये, इथे बघा पूर्ण माहिती👈👈

Leave a Comment