सरकारची नवीन योजना.! 2 रुपयात मिळणार 2 लाख रुपयांचा विमा, इथे बघा कसा करायचा अर्ज

अर्ज कसा करायचा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

ऑनलाइन अर्जासाठी https://www.jansuraksha.gov.in/ वर जावे लागेल.

येथे तुम्हाला अर्ज भरावा लागेल.

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी, तुम्हाला त्यासोबत कागदपत्रे जोडावी लागतील.

ऑफलाइन अर्जासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकता.

योजनेच्या अटी आणि नियम

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराचे सक्रिय बचत खाते असणे आवश्यक आहे. खाते निष्क्रिय झाल्यास पॉलिसी रद्द होईल.

1 वर्षानंतर या योजनेत पुन्हा गुंतवणूक करावी लागेल.

पॉलिसी प्रीमियमच्या ऑटो डेबिटसाठी, अर्जदाराला करार पत्रावर स्वाक्षरी करावी लागेल.