पर्सनल लोन हवं आहे का? तर हे मोबाईल ॲप्लिकेशन आताच डाउनलोड करा, आणि मिळवा झटपट 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज

नमस्कार मित्रांनो, आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणावरून पैशांची गरज नेहमी भासत असते. काही वेळा पैशाच्या समस्या ही खूप मोठी समस्या असते. अशा वेळेस लगेच आपल्याकडे पैसे उपलब्ध होतील असे नाही, किंवा बँक सुद्धा लगेच कर्ज देत नाही. अशा वेळेस काय करावे? तर तुम्ही आपल्या मोबाईल वरून एक मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्यामधून जवळपास ५ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. Best App for Personal Loan कसे ते आताच माहिती करून घ्या.

Instant Personal Loan App : सध्या बाजारात बरेच मोबाईल ॲप उपलब्ध आहेत, जे आपल्याला ऑनलाईन कर्ज देत आहेत. परंतु ते ॲप ग्राहकाचा सिबिल स्कोर ४०० पेक्षा कमी असेल, तर ग्राहकास लोन देत नाहीत. तसेच लोनचा अर्ज भरण्यासाठी शुल्क देखील घेत आहेत. Money View हे असे ॲप आहे जे ग्राहकाचा सिबिल स्कोर ४०० पेक्षा कमी असेल, तरी देखील ग्राहकास लोन देते व लोन साठी कुठल्याही प्रकारचे शुल्क घेत नाही. Best App for Personal Loan

 

Money View मोबाईल ॲप वरून अर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment