या तारखेला होणार पी एम किसान योजनेचा 15वा हप्ता बँक खात्यात जमा; इथे तपासा यादीत नाव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हा 15 नोव्हेंबर रोजी वितरित केला जाणार आहेत तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहेत ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद