भारतीय डाक विभाग ने सुरू केली नवीन योजना.! मिळणार योजनेअंतर्गत 10 लाख रुपये, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो आता सोडा तुमच्या भविष्याची चिंता कारण 2024 मध्ये पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभागाअंतर्गत अशी योजना राबवली जात आहे की प्रत्येक व्यक्तींना आपल्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयापर्यंत विमा या योजनेअंतर्गत सहजरित्या प्रत्येक लाभार्थ्यांना दिले जात मित्रांनो ही योजना नेमकी कोणती आहे ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणारे यासंदर्भातील डिटेल्स माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी हा लेख स्किप न करता नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय.! पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिला हा सरकारने मोठा दिलासा👈👈

 

मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बजाज अली यांचा कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ कशा पद्धतीने दिला जातो पाच हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयापर्यंत याची पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया अपघाती मृत्यू जर लाभार्थ्यांचा झाला तर या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा विमा तात्काळ लाभार्थ्यांना दिला जातो त्यानंतर कायमस्वरूपी अपंगत्व जर आलात तर यासाठी सुद्धा दहा लाख रुपयांचा विमा दिला जातो कायमस्वरूपी अंशात अपंगत्व झाला यासाठी सुद्धा दहा लाख रुपयांचा विमा या ठिकाणी दिले जातात मित्रांनो त्यानंतर अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च जो आहे कॅशलेस म्हणून हा साठ हजार रुपये दिले जातो फक्त टाईप हॉस्पिटल साठी आता त्यानंतर अपघातामुळे बाहेरून दवाखाना खर्च जो आहे यासाठी सुद्धा तीस हजार रुपयांचा खर्च म्हणून दिला जातो फक्त टाईप हॉस्पिटल साठी आता त्यानंतर पुढे जे सांगण्यात आलेले आहे दवाखान्यात ऍडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपयांचा विमा तिथे लाभार्थ्यांना दिला जातो आता यामध्ये इतर दहा दिवसापर्यंत जर लाभार्थी ऍडमिट असेल तर त्यांना प्रति दिवसासाठी एक हजार रुपये म्हणजेच याप्रमाणे दहा दिवसांसाठी दहा हजार रुपये मुलांचा शिक्षण खर्च जो आहे एक लाख रुपये प्रति वर्षासाठी कुटुंबाला दवाखाना प्रवास जो आहे 25 हजार रुपये जास्तीत जास्त दोन मुलांना प्रति वर्षासाठी आता मित्रांनो जर अपघाती मृत्यू झाला अंत्यसंस्कारासाठी लागणारा जो खर्च आहे पाच हजार रुपयांचा हा सुद्धा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिले जातात.

 

👉 इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा 👈

Leave a Comment