10 वी पास वर निघाली भारतीय नौदलात बंपर भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

Indian Navy Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, भारतीय नौदलात 910 जागांसाठी भरती निघालेली आहे, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31डिसेंबर असणार आहे. या भरतीचे नोकरी ठिकाणे संपूर्ण भारतात असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात ही जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment