ICICI बँकेने दिली ग्राहकांना खुशखबर.! आता करता येणार डिजिटल रुपयात व्यवहार; इथे बघा संपूर्ण प्रक्रिया

नमसकार मित्रांनो आयसीआयसीआय बँकेने सांगितले की, त्यांचे ग्राहक आता कोणत्याही व्यापाऱ्याचा क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल रुपयांमध्ये व्यवहार करू शकतील. UPI च्या सहकार्याने, बँकेने ग्राहकांना व्यापाऱ्याचा QR कोड स्कॅन करून रुपयांमध्ये डिजिटल व्यवहार करण्यास सक्षम केले आहे. पूर्ण बातमी वाचा.

खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेच्या ग्राहकांना आता डिजिटल रूपयातून व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आयसीआयसीआय बँकेने सांगितले की, त्यांचे ग्राहक आता कोणत्याही व्यापाऱ्याचा क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल रूपयांचा वापर करून व्यवहार करू शकतील.

ॲप चे नाव काय आहे?

डिजिटल रूपयाद्वारे व्यवहार करण्यासाठी, ICICI बँकेच्या ग्राहकांना “Digital Rupee by ICICI Bank” अॅप डाउनलोड करावे लागेल. बँकेने UPI च्या मदतीने ग्राहकांना व्यापाऱ्याचा QR कोड स्कॅन करून डिजिटल रूपयांचे व्यवहार करण्याची सुविधा दिली आहे.

 

इथे क्लिक करून बघा ICCI बँक डिजिटल app द्वारे पेमेंट कसं करावे

Leave a Comment