लेकीच्या भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक केली का? सरकारने सुरू केली ही नवीन योजना, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो मुलींच्या उज्वल भविष्यासाठी भारत सरकार, भारतीय डाक विभागांतर्गत विविध ठिकाणी टपाल कार्यालयात सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे… त्यास अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या अभियानांतर्गत टपाल कार्यालयात सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे

 

👉👉 हे ही वाचा : 30 तारखेपर्यंत करावे लागणार पेन्शनधारकांना हे काम; अन्यथा मिळणार नाही आता पेन्शन👈👈

 

भविष्य उज्ज्वल बनविण्याची योजना कार्यरत आहे. मुलींच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भवितव्यासाठी भारत सरकारद्वारा सुकन्या समृद्धी खाते योजना सुरू केली गेली आहे.

सर्व टपाल कार्यालयात सुविधा

या योजनेंतर्गत सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची सोय सर्व टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.

मुलगी दहा वर्षांची होण्याआधी काढावे लागते खाते

योजनेत लाभ घेण्यासाठी मुलगी जन्मल्यापासून १० वर्षापर्यंत तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना खाते काढता येते.

६२ हजार ३०० नवीन खाते

ही योजना चालू झाल्यापासून आतापर्यंत जळगाव डाक विभागामध्ये विविध कार्यालयांमधून ६२ हजार ३०० सुकन्या समृद्धी खाते उघडले गेले आहेत.

 

👉 योजनेची वैशिष्ट्य बघण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment