दिवाळीनंतर आली आनंदाची बातमी.! गॅस सिलेंडर झाले इतके रुपयांनी स्वस्त, इथे जाणून घ्या आजचे दर

14 किलोच्या सिलेंडरचे दर काय आहेत?

सामान्य ग्राहकांसाठी, 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.