महिलांसाठी मोठी खुशखबर.! या महिलांना देणार शिंदे सरकार पगार, इथे बघा कोण असणार पात्र

नमस्कार मित्रांनो बचत गटातील महिला अंगणवाडीत खाऊ देणार यांना राज्य सरकार आता पगार देणार आहे तुमच्या कुटुंबातील तुमची आई तुमची पत्नी तुमची बहीण किंवा तुम्ही स्वतः महिला बचत गटात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पहा.

ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पहा गरम ताजा आहार पुरवठासाठी महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे .

मित्रांनो मंत्री तटकरे यांच्या मंत्रालयातील जालनात दुपारी आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव उपस्थित होते तर एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्त अग्रवाल दूरदर्शन संवाद प्रणाली द्वारे उपस्थित होत्या मित्रांनो या ठिकाणीही चर्चा करण्यात आली आहे मंत्री तटकरे म्हणाल्या की महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिला बचत गटांना गरम ताजा आहार पुरवठ्याची कामे द्यावी यावेळी केंद्र सरकारकडे तर सूचीबाबत पाठपुरावा करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आलेली आहे मित्रांनो महिला बचत गटांच्या जे काही समस्या आहेत हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेतलेले आहेत तुमच्या कुटुंबातील एखादी महिला बचत गटामध्ये जर असेल तर त्यांना भविष्यामध्ये नक्की फायदा होणारे कारण आता अंगणवाडीमध्ये खाऊ दिले जाणारे महिला बचत गटांच्या माध्यमातून जेव्हा शासन निर्णय येईल तेव्हा आपण नक्की लेख नक्की घेऊया .

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! सरकारने सुरू केली शेतकऱ्यांसाठी नवीन योजना, मिळणार आता इतके अनुदान👈👈

Leave a Comment