आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये चालू असणाऱ्या योजनांची यादी बघा आता मोबाईलवर | Grampanchayat Yojana

Grampanchayat New Scheme : आजही आपल्या देशात ७० टक्क्यापेक्षा अधिक लोक ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. आणि त्यामुळेच आपला देश हा ‘खेड्यांचा देश’ म्हणून ओळखला जातो.

साहजिकच येथे सुख सोयींचा अभाव आढळून येतो, ग्रामीण क्षेत्रातील लोकांचा जीवनस्तर उंचावल्या शिवाय देशाचा सर्वांगीण विकास अश्यक्य आहे. विकासासाठी ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज व्यवस्थेची जबाबदारी आहे.

त्यानुसार आजवर करोडो रुपये grampanchayat scheme खर्च करून अनेक योजना राबण्यात आल्या पण म्हणावा तसा बदल झालेला दिसत नाही. कारण ह्या योजना ग्रामीण जनतेपर्यंत फार कमी प्रमाणात पोहचतात. म्हणून हि माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

 

अशा पहा ग्रामपंचायत च्या कामाचा तपशील येथे क्लिक करून वाचा माहिती

 

यासर्व बाबींच महत्व लक्षात घेऊन आपण याठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीत grampanchayat scheme सुरु असलेल्या कामांची यादी कशी पहावी याविषयी जाणून घेणार आहोत.

 

👉 या योजनेत महिलांना मिळणार 6000 रुपये इथे क्लिक करून बघा 👈

 

यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या तुमचा मोबाईल वरून ग्रामपंचायत grampanchayat Scheme मध्ये चालू असलेल्या कामाचा तपशील कसा पाहावा हे जाणून घेणार आहोत.

 

अशा पहा ग्रामपंचायत च्या कामाचा तपशील येथे क्लिक करून वाचा माहिती

Leave a Comment