कोणतीही परीक्षा न देता मिळवा थेट सरकारी नोकरी, इथे करा लगेच ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असल्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडने विविध पदे ही भरण्यासाठी जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे किती पदांसाठी भरती असणारे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवपर्यत नक्की बघा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असणार आहे.

भरतीच्या या माध्यमातून अभियंता, वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, लेखाधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती सरकारी नोकरीचा उत्तम पर्याय ठरू शकते. ही भरती तुमच्यासाठी सरकारी नोकरी करण्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता व सरकारी नोकरी मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : शेतकरी मित्रांनो गावातच सुरू करा हा व्यवसाय आणि कमाई करा लाखो मध्ये👈👈

Leave a Comment