10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी.! महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर येथे निघाली भरती

एकूण जागा 100 जागा

पदाचे नाव: साधन व्यक्ती

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे.

नोकरी ठिकाण: पालघर

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: रूम. नं 111 पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024 आहेत

 

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करून बघा