10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी.! महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर येथे निघाली भरती

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे. 10वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही मोठी भरती असणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती नक्की बघा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर येथे 100 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीचे नोकरी ठिकाण पालघर असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 असणार आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment