रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर.! या तारखेपासून सरकार देणार आनंदाचा शिधा

नमस्कार मित्रांनो रेशन कार्डधारकासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्य सरकार सहा वस्तू रेशन कार्ड धारकासाठी फ्री मध्ये देणार आहे यासंदर्भात मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा झाला आहे या सहा वस्तू कोणकोणत्या आहेत कधीपासून लाभार्थ्यांना वाटप होणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे यामध्ये सहा वस्तू कोणकोणत्या आहेत कधीपासून लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण समजून घेऊया श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधापत्रक धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे यामध्ये जे सहा वस्तू आहेत कोणकोणते आहेत हे समजून घ्या यामध्ये साखर खाद्यातील चणाडाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा सिद्धार्थ राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रक धारकांना मिळणारे मित्रांनो यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणारे हे समजून घ्या राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रक धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील एपीएल केसरी शेतकरी शिधापत्रक धारकांना आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे.

 

👉👉 हे ही बघा : 12 वी पासवर निघाली ठाणे महानगरपालिकेमध्ये मेगाभरती, इथे करा तात्काळ अर्ज👈👈

Leave a Comment