शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर.! सरकार देणार 50 टक्के अनुदान कृषी अवजारे खरेदीसाठी, नवीन शासन निर्णय झाला जाहीर

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकार आता शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के ते 75 टक्के अनुदान देणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे 112 कोटी रुपयांचा मित्रांनो हे 112 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणारे यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणारे आज नाही तर भविष्यामध्ये एखादा कृषी अवजार तुम्हाला खरेदी करायचे आहे ते पण अनुदानावरती त्यासाठी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे प्रत्येक शेतकरी हा लेख स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा कारण भविष्यामध्ये तुमच्यासाठी ही माहिती अतिशय मोलाची आहे.

 

इथे क्लिक करून बघा कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

Leave a Comment