शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर.! सरकार देणार 50 टक्के अनुदान कृषी अवजारे खरेदीसाठी, नवीन शासन निर्णय झाला जाहीर

मित्रांनो राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2023 24 मध्ये राबवण्यासाठी रुपये 112 कोटी तेरा लाख ९४ हजार रुपये एवढी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत हा शासन निर्णय 11 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो पूर्ण माहिती पहा राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णय प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 

👉👉 हे ही बघा : अशा पद्धतीने करा गुंतवणूक आणि लवकर व्हा लखपती, इथे जाऊन या संपूर्ण माहिती👈👈

 

सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभ्यातील घटक क्रमांक तीन वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र कर्दीसाठी अनुदान देणे व गट क्रमांक चार कृषी अवजारे यंत्र बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येत आहे मित्रांनो अनुदान किती असणारे हे सुद्धा तुम्हाला समजून घेतले पाहिजे आणि यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणारे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांमधून शोधित मध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येते आता यामध्ये सन 2023 एबी 24 या वर्षात 300 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे वित्त विभागाच्या दिनांक 12 एप्रिल 2023 शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या दिनांक 13 एप्रिल 2023 शासन निर्णय कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 100% राज्य पुरस्कार योजना करिता व 70 टक्के मर्यादित करण्यास व प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचनाच्या अनुषंगाने दिनांक 31 5 2023/शासन निर्णय राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेस सन 2023 24 मध्ये 210 कोटींच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो आपण मेन मुद्दा या ठिकाणी जाणून घेऊया आता कृषी संचालक यांनी संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रामध्ये केलेल्या विनंतीनुसार 112 कोटी 13 लाख 94 हजार रुपये एवढी निधी विक्री करण्यास बाप शासनाच्या विचाराधीन होते म्हणूनच यासाठी आता या ठिकाणी मान्यता सुद्धा मिळालेली आहे तुम्ही या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उपलब्ध करण्यात आलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो आता त्या नंतर यामध्ये जे पात्र असणारे लाभार्थी आहेत आणि किती टक्के अनुदान या ठिकाणी दिल्या जाणारे या संदर्भात सुद्धा आपण माहिती या ठिकाणी समजून घेऊया अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा एक लाख 25 हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे मित्रांनो हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे काही अति शर्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे जेव्हा तुम्ही अर्ज कराल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व समजून घेणारे आहे.