महिलांसाठी आली आनंदाची बातमी.! सरकार देणार महिलांना रिक्षा | राज्यात सुरू होणार नवीन योजना

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणी ही सुरू करण्याचा मानस आहे.

 

👉👉 हे ही वाचा : पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये झाले मोठे बदल; इथे जाणून घ्या आजचे नवीन दर👈👈