राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! या नागरिकांना सरकार देणार एक लाख रुपये

मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना अंतर्गत 2024 मध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला एक लाख रुपये फ्री दिले जाणारे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकणार आहेत घरकुल साठी एक लाख वीस हजार रुपयांचा बजेट आणि जागेसाठी एक लाख रुपयांचा अनुदान म्हणजे दोन लाख तीस हजार रुपये तुम्हाला शंभर टक्के फ्री मध्ये दिल्या जाणारे या संदर्भातील माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेले आहेत मित्रांनो नक्की हा लेख शेवटपर्यंत पहा .

 

👉👉 हे ही बघा : महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 नवीन यादी आली, ऑनलाईन मोबाईलवर कशी तपासायची? इथे बघा यादी👈👈

 

मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाणारे ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना घरकुल जागेसाठी एक लाख रुपये दिले जाणारे या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायचे अनुदानात वाढ करून पहिले पन्नास हजार रुपयांचा अनुदान दिला जात होता आता यामध्ये एक लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा कोणत्या नागरिकांना मिळणार एक लाख रुपये 👈

Leave a Comment