सरकारच्या या योजनेतून महिलांना मिळणार 20 लाख रुपयांची मदत

Mahila Bachat Gat Loan : महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उमेद अभियान अंतर्गत महिला कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी पहिले 15 लाख रुपये एवढे कर्ज मिळत होते, ते आता वाढवून 20 लाख रुपये केले आहे.

 

👉 हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! फळबाग लागवडीसाठी मिळणार 100 टक्के अनुदान; इथे बघा संपूर्ण माहिती 👈

 

या योजनेतंर्गत महिलांना वेळेवर कर्ज पुरवठा करता यावा, यासाठी सरकारने मुद्रा योजना व उमेद अभियान यांनी मिळून ही योजना सुरू केली आहे. umed scheme maharashtra या योजनेत अत्यंत अल्प व्याज दराने कर्ज मिळेल. तसेच कर्जाची प्रक्रिया देखील सोपी असेल. mahila bachat gat loan

 

महिला कर्ज योजनेबद्दल..

या योजनेचा मराठवाड्यातील 15 हजार बचत गटांना लाभ होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत महिला बचत गटांची स्थापना केली जाते. या बचत गटांना 20 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करावी हा या योजनेचा उद्देश आहे.

 

मुद्रा लोन साठी अर्ज कसा करावा बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 

महिलांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज विनातारण मिळेल. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज दिले जाणार आहे. mahila loan scheme 2022 ही योजना महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या योजनेचा लाभ बचत गटातील महिलांनाच मिळणार आहे. mahila karj yojana

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 1) आधार कार्ड
  • 2) निवडणूक ओळखपत्र
  • 3) बॅंक पासबुक
  • 4) मोबाईल नंबर

(नोट : वरील दिलेले कागदपत्रांशिवाय इतर कागदपत्रे सुद्धा लागू शकतात)

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी ईथ क्लिक करा

 

umed mahila abhiyan bachat gat महिलांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या बचत गटातील बॅंकेच्या शाखेत संपर्क साधावा लागेल. women entrepreneur scheme in maharashtra या योजनेची संपूर्ण माहिती बॅंकेत तुम्हाला मिळून जाईल.

Leave a Comment