अरे वा.! घरावर सोलर बसवण्यासाठी सरकार देणार आता इतके पैसे, इथे बघा अर्ज कसा करायचा

Solar Rooftop Yojana Update : सोलार रुफटॉप योजना अर्ज प्रक्रिया

सोलर रुफटॉप योजनेसाठी उमेदवार त्यांच्या छतावर सोलर पॅनल मोफत बसवण्यासाठी या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.Solar Rooftop Yojana Update

अधिकृत वेबसाईट :- solarrooftop.gov.in

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला solar rooftop calculator हे कॅल्क्युलेटर देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला solar panel capacity you want to install यावर क्लिक करून तुमच्या किती किलोवॅट सोलर पॅनल लागणार आहे तसेच your budget यासारखी माहिती भरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता.Solar Rooftop Yojana Update

वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही होम पेजवर यायचे आहे. तिथे आल्यानंतर apply for rooftop solar या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढील पृष्ठभागावर आपल्या राज्याच्या वेबसाईटच्या css.mahadiscom.in या लिंक वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्ज तुमच्या समोर उघडेल. समोर असलेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. सर्व माहिती योग्य भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा. अशाप्रकारे सोलर रुफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तुम्हाला सोलर रुफटॉप योजनेच्या (Solar Rooftop Yojna) संबंधित काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.

हेल्पलाइन क्रमांक : 1800 180 3333

त्याचबरोबर तुम्ही या योजनेची संबंधित अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊन संपर्क करू शकता आणि या संबंधीची अधिक माहिती घेऊ शकता.