7 वी ,10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे निघाली मेगा भरती

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे. 7वी व 10वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही मोठी भरती असणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती नक्की बघा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे निघाली 137 जागांसाठी भरती या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीचे नोकरी ठिकाणे धुळे असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी कोणकोणते शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment