12वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. इथे करा ऑनलाईन अर्ज

तसेच उमेदवाराच संबंधित विषयात डिप्लोमा असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही थेट ossc.gov.in. साईटवर भेट द्या. तिथूनच तुम्हाला अर्ज देखील करायचा आहे