सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय. या लोकांना देणार सरकार रोजगार इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

ओडिशा सरकारने एकूण 1,397 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावासह सहा जिल्ह्यांतील आठ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. अशी माहिती एका निवेदनात देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील लोकांना रोजगारही मिळेल. यामुळे 2,860 लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. निवेदनात म्हटले आहे की राज्यस्तरीय सिंगल विंडो मंजुरी प्राधिकरणाने शुक्रवारी एकूण 1,397.18 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या आठ प्रस्तावांना मंजुरी दिली.