सरकारने सुरू केली नवीन सुविधा.! आता करता येणार गावातील पोस्टातच आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती

नमस्कार मित्रांनो आता आधार कार्ड सर्व ठिकाणी आवश्यक असते आधार कार्ड अपडेट करण्यासाठी केंद्र शोधावे लागते. यात बराच वेळ वाया जातो. मात्र, आता जवळच्या टपाल कार्यालयातून आधारकार्ड तुम्ही अपडेट करु शकता. जळगाव डाक विभागातर्फे जिल्ह्यात विविध तालुका स्तरावरील १८ टपाल कार्यालयांमध्ये आधारकार्ड सेंटर सुविधा सुरु केली आहे.

गावातील पोस्टातच मिळणार या सुविधा

नवीन आधार कार्डपत्ता अपडेट करणे, जन्मतारीख, नावाच्या नवीन आधारकार्ड आधार अपडेट स्थलांतरित झाल्यास आधार लिंकिंग नवीन आधारकार्ड बँकेच्या पासबुकला आधार लिंक करणे स्पेलिंगमध्ये चूकअगदी सोपे आहे.ही असणे असे बदल पद्धत अतिरिक्तकरता येतात. ही सुविधाही मिळेल.सर्व डाक कार्यालयां मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोणकोणती कागदपत्रे लागतात?

कागदपत्रांशिवाय करता येते.

आधारकार्डमध्ये पत्ता बदलण्यासाठी पासपोर्ट, बँक पासबुक, शिधापत्रिका, वीजबिल, पाणी बिल. मतदान ओळखपत्र, वाहन परवाना यापैकी कोणताही एक पुरावा चालतो. विमा पॉलिसी, मनरेगा जॉब कार्ड, पेन्शनर कार्ड, स्वातंत्र्य सैनिक कार्ड, किसान पासबुक आदी कागदपत्रे आधारकार्डमधील पत्ता बदलण्यासाठी सादर करता येऊ शकतात.

आधार काढून दहा वर्षे झाली, अपडेट करा

आधारकार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदींचे अद्ययावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दर दहा वर्षांनी आधार अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारकार्ड दर दहा वर्षांनी अपडेट करावे.

डाक विभागातर्फे आधारकार्ड नवीन काढणे, अपडेट करणे, आधार लिकिंग करणे आदी सुविधा देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. १५ मार्चपर्यंत १८ सेंटरवर ही सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त या सुविधांचा लाभ घ्यावा.

 

👉👉 हे ही बघा : मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.! या नागरिकांना मोदी सरकार देणार वार्षिक पंधरा हजार रुपये उत्पन्न👈👈

Leave a Comment