सरकारने दिली खुशखबर.! आता या योजनेत मिळणार नागरिकांना जास्त लाभ

जर तुम्ही PPF स्कीममध्ये 5 एप्रिल किंवा त्यापूर्वी रु. 1.5 लाख गुंतवले असतील. अशा परिस्थितीत तुम्हाला एकूण 10,650 रुपये 7.1 टक्के दराने व्याज मिळतील. त्याच वेळी, जर तुम्ही हे पैसे 6 एप्रिल किंवा त्यानंतर जमा केले असतील तर तुम्हाला फक्त 11 महिन्यांसाठी व्याज मिळेल. या स्थितीत तुम्हाला ९,७६३ रुपये व्याज मिळतील. म्हणजेच तुम्हाला सुमारे 887 रुपये कमी व्याज मिळेल.