मोदी सरकारने दिली पेन्शनधारकांना खुशखबर.! या नागरिकांची वाढणार इतक्या रुपयांनी पेन्शन

कोण लाभ घेऊ शकेल?

या योजनेंतर्गत मासिक पेन्शन 1000 ते 5000 रुपयांपर्यंत असते. या पेन्शन योजनेला भारत सरकारकडून हमीही मिळते. या पेन्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच 40 वर्षांनंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही. अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.