सरकारने युवकांसाठी घेतले मोठे निर्णय..! रोजगार मिळणार आता प्रत्येक तरुणाला

नमस्कार मित्रांनो राज्यातील युव राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहे रोजगार आता प्रत्येक युवकांना दिला जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून ही मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे 350 तालुक्यात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते मित्रांनो संधीचे सोनं नक्की करा पूर्ण लेख पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर समजून येणार आहे.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील ५०० ग्रामपंचातींमध्ये ही केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

 

👉 कशाप्रकारे या केंद्रामध्ये लाभ घेता येणार बघण्यासाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment