अरे वा.! या सरकारी बँकेने दिली ग्राहकांना आनंदाची बातमी; आता उघडा झिरो बॅलन्स वर बँक खाते

हे शून्य बचत खाते असणार आहे.

10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती हे खाते उघडू शकतात.

यामध्ये ग्राहकाला आजीवन मोफत RuPay प्लॅटिनम डेबिट कार्ड दिले जाते.

याशिवाय ग्राहकाला मोफत क्रेडिट कार्डही दिले जाते.

बँक ऑफ बडोदा डेबिट आणि क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारच्या सूट आणि ऑफर दिल्या जातात.

ग्राहकाला चेकबुक आणि पासबुकचाही लाभ दिला जातो.