केंद्रीय मंत्रिमंडळाची शेतकऱ्यांना खुशखबर..! सरकारने घेतले आता नवीन निर्णय

नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आली आहे शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी हा लेख अतिशय महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पहा. बांधवांनो हा मंत्रिमंडळ निर्णय 18 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आला आहे 2024 25 या विपणन हंगामासाठी रब्बी पिकासाठी किमान आधारभूत मूल्य एम एस पी जी ठेवण्यात आली आहे ती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत रब्बी पिकांच्या एमएसबी मध्ये वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मित्रांनो तुमच्यासाठी खरंच ही आनंदाची बातमी आहे पूर्ण लेख शेवटपर्यंत पहा संपूर्ण समजून येणारे मसूरच्या एमएसईमध्ये प्रत्येक क्विंटल 425 रुपयाच्या सर्वाधिक वाढीला मंजुरी देण्यात आली आहे संपूर्ण देशभर वजनानुसार सरासरी उत्पादन खर्चावरील मोबदला मिळवणारे मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या पिकांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे वाढीमध्ये

कोणत्या पिकासाठी चालू वर्षांमध्ये म्हणजेच 2024 25 मध्ये किती मिळणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

 

अधिक सविस्तर माहिती साठी इथे क्लिक करा

Leave a Comment