एसबीआय च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी.! या तारखेपर्यंत राहणार ही योजना सुरू

नमस्कार SBI ने Wecare सिनियर सिटीझन FD योजनेची अंतिम मुदत वाढवली आहे. बँकेकडून, ग्राहकांना या योजनेत सामान्य एफडीच्या तुलनेत जास्त व्याजाचा लाभ मिळेल.

आता ग्राहकांना 31 मार्च 2024 पर्यंत या योजनेचा लाभ मिळत राहील. स्टेट बँक ऑफ इंडियाने याआधी अनेकवेळा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना वाढवली होती.

 या योजनेचे वैशिष्ट्य-

एसबीआय व्ही-केअर एफडी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली.

एसबीआय वेकेअर स्कीममध्ये तुम्ही 5 ते 10 वर्षांसाठी मुदत ठेव ठेवू शकता.

बँक SBI च्या V-care FD मध्ये 7.5 टक्के वार्षिक व्याज देते.

याशिवाय, सामान्य एफडीमध्ये, SBI ज्येष्ठ नागरिकांना नियमित व्याजापेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज मिळते.

त्याचा कालावधी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत असतो.

 

👉 कशाप्रकारे मिळते या योजनेमध्ये व्याज 👈

Leave a Comment