रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी..! मिळणार आता प्रत्येकी नऊ हजार रुपये

कशाप्रकारे मिळणार नवीन धारकांना पैसे: सरकारकडून महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत त्यामुळे महिला लाभार्थ्यांना लवकरात लवकर आपल्या बँक खात्याची आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहेत ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड लिंक नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत.

या जिल्ह्यातील नागरिकांना धान्य ऐवजी पैसे दिले जाणार आहेत,

बुलढाणा

छत्रपती संभाजीनगर

हिंगोली

अकोला

लातूर

वाशिम

बीड

यवतमाळ

धाराशिव

नांदेड

अमरावती

वर्धा

परभणी

जालना