पेन्शन धारकांसाठी आली आनंदाची बातमी.! इथे जाणून घ्या कोणती आली नवीन अपडेट

नमस्कार मित्रांनो देशातील सर्व पेन्शन धारकांसाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारकडून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

80 वर्षावरील ज्येष्ठ धारक एक ऑक्टोंबर पासून सादर करू शकतात.

पेन्शनधारक जिवंत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे अनेक पेन्शनधारक आहेत जे वर्षभरात कधीही आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.pension update

 

👉👉 हे ही वाचा : तुमच्या पगाराच्या आधारे तुम्हाला मिळणार किती कर्ज, इथे तपासा किती मिळणार कर्ज👈👈

 

EPFO च्या वतीने सांगण्यात आले आहे की EPS-95 अंतर्गत, सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.epfo pension letest news

यापूर्वी सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. पण आता पेन्शनधारक वर्षातून केव्हाही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. EPFO ने ट्विट केले की आता EPS-95 पेन्शनधारक कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.pension news

जे त्याच्या सबमिशनच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध आहे. ईपीएफओने ईपीएस पेन्शनधारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या दारात गोळा करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

 

👉 हे सुद्धा आली पेन्शनधारकांना आनंदाची बातमी इथे क्लिक करून बघा 👈

Leave a Comment