सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कर्मचाऱ्यांच्या पगारात 27,312 रुपयांची वाढ

पगार किती वाढणार?

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु. 18,000

2. नवीन महागाई भत्ता (46%) रु 8280/महिना

3. आत्तापर्यंत महागाई भत्ता (42%) रुपये 7560/महिना आहे.

4. महागाई भत्ता किती वाढला? 8280-7560= रु 720/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु 8640

रु. 56,900 च्या कमाल मूळ पगाराची गणना पहा

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900

2. नवीन महागाई भत्ता (46%) रु 26,174/महिना

3. आत्तापर्यंत महागाई भत्ता (42%) रुपये 23,898/महिना

4. किती महागाई भत्ता वाढला 26,174-23,898 = रु 2276/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 2276X12= रु. 27312