सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी खुशखबर.! 2024 च्या सुट्या जाहीर, इतके दिवस कार्यालये बंद, यांना मिळणार लाभ .

महाराष्ट्रातील गृहीत असलेल्या सुट्या

2024 मध्ये तुम्हाला कधी सुट्टी मिळेल इथे जाणून घ्या

कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सुट्ट्या

२६ जानेवारी / प्रजासत्ताक दिन

२५ मार्च / होळी / सोमवार

२९ मार्च/ गुड फ्रायडे.

१० एप्रिल/ ईद-उल-फित्र/ मंगळवार किंवा बुधवार

१७ एप्रिल/ रामनवमी/ बुधवार

२१ एप्रिल/ महावीर जयंती/ रविवार

२३ मे/ बुध पौर्णिमा/ गुरुवार.

१७ जून ईद-उल-अधा/ रविवार किंवा सोमवार

१७ जुलै/ मोहरम/ बुधवार

१५ ऑगस्ट/ स्वातंत्र्य दिन/ गुरुवार

२६ ऑगस्ट/ जन्माष्टमी/ सोमवार

१६ सप्टेंबर/ ईद-ए-मिलाद/ रविवार किंवा सोमवार

२ ऑक्टोबर/ गांधी जयंती/ बुधवार

१२ ऑक्टोबर/ दसरा/ शनिवार

३१ ऑक्टोबर/ दिवाळी/ गुरुवार

११ नोव्हेंबर /गुरुनानक जयंती/ शुक्रवार

२५ डिसेंबर/ ख्रिसमस/ बुधवार