शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! प्रति हेक्टरी मिळणार 36 हजार रुपये, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार रक्कम जमा

नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे पूर्वीचा दर आणि आता वाढ म्हणून शेतकऱ्यांना दिला जाणारा दर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तपावत आहे आणि आता वाढीव दर म्हणून प्रति हेक्टरसाठी 36 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तीन एकरचा मर्यादा ठेवण्यात आलेला आहे बहुवार्षिक पिकासाठी किती आहे भागासाठी किती आहे आणि बहुवार्षिक पिकासाठी किती असणारे बागायत बहुवार्षिक आणि यामध्ये जे शेतकरी बसत आहेत त्यांना प्रति हेक्टर किती रुपयांची मदत दिली जाणार आहे नवीन शासन निर्णय 1 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आलेला आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा जीआरए आहे नक्की शेवटपर्यंत पहा.

 

👉👉 हे ही बघा : रेल्वे विभागात निघाली या पदासाठी बंपर भरती, कोणतीही परीक्षा न देता थेट मिळणार नोकरी, इथे करा अर्ज👈👈

 

नोव्हेंबर 2023 मधील पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत एक जानेवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो आता या शासन निर्णयामध्ये जो वाढीव दर आहे शेतकऱ्यांना दिले जाणारा हेक्टरी किती रुपयांचा असणारे हे समजून घेणे आवश्यक आहे नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसान एकरीचा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर मदत करण्याकरता मंत्रिमंडळाने दिनांक 19 12 2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट त्यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत बगळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करिता राज्यपती प्रतिसाद निधीचा मदत देण्याबाबतचा शासनाचा आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

 

इथे क्लिक करून बघा हेक्टरी किती रुपये मिळणार आहे

Leave a Comment