शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! राहिलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा 19 डिसेंबरला खात्यावर होणार जमा

नमस्कार शेतकरी मित्रांनो राहिलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा 19 डिसेंबरला खात्यात जमा होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती 19 डिसेंबर पर्यंत पैसे जमा होणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया लेख स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यात यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाला नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत 25% आगरीन जो आहे मिळालेल्या नाही आहे अग्रीम न मिळालेल्या शेतकऱ्याने कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा अशी माहिती कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यासाठी देण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्याने कृषी सहायकाशी संपर्क साधला पाहिजे

 

👉👉 हे ही बघा : पीएम किसान योजने संदर्भात मोठी बातमी.!आता या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार पुढील हप्ता👈👈

 

हे तुम्हाला सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक आहे खरीप हंगाम 2023 मध्ये जिल्ह्यातील 94% शेतकऱ्यांना आजवर पिक विमा चा अग्रीम रक्कम मिळाली असून अग्री विमा न मिळालेल्या शेतकऱ्याने कृषी सहायकाशी संपर्क साधून त्रुटी दूर कराव्यात धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2023 मध्ये विमा हप्ता भरलेल्या पाच लाख साठ हजार 352 शेतकऱ्यांपैकी पाच लाख 31 हजार 399 शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी अग्रीम पीक विमा विक्री झाला आहे उर्वरित 28 हजार 953 शेतकऱ्यांना 19 डिसेंबर पर्यंत रक्कम अदा करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो चार हजार 63 शेतकऱ्यांची सीएससी केंद्राकडून हे तपासणीसाठी प्रस्ताव परत पाठवले आहे अशा शेतकऱ्यांनी फेर तपासणी करून घ्यावी सात हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या 16870 शेतकऱ्यांची शेत्र पडताळणी पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना 19 डिसेंबरच्या आत रक्कम अदा करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला दिले आहेत या व्यतिरिक्त 1000 पेक्षा कमी रक्कम आला असलेल्या 722 शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकचे अनुदान आल्यानंतर 1000 प्रमाणे रक्कम अदा केली जाणार आहे 798 अर्ज अपात्र झाली आहेत कोणत्या कारणामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे त्याची कृषी सहाय्याकडे भेटून खातर जमा करावी ही सर्व माहिती शेतकऱ्यांच्या नावासह कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करण्याच्या व शेतकऱ्यांना या विषयात मदत करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी साहेब कृषी अधिकारी यांनी दिले साठी शेतकऱ्यांना आवश्यकते सहकार्य करण्याची ही काम या ठिकाणी देण्यात आली आहे.

 

 इथे क्लिक करून बघा कोणत्या जिल्ह्यासाठी असणार ही माहिती

Leave a Comment