शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना मिळणार आता अत्यंत स्वस्त दरामध्ये खत

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत आता शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये खत मिळणार आहेत तर कशाप्रकारे शेतकऱ्यांना स्वस्त खते मिळतील बघण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहेत.

सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते मिळतील. या खतांची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, 2023-24 रब्बी हंगामासाठी खत अनुदान दिले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कमी दरात खतांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. शिवाय, जागतिक किमती वाढल्यानंतरही शेतकऱ्यांना डीएपी 1,350 रुपये प्रति बॅग या पूर्वीच्या किमतीने मिळत राहील. याशिवाय NPK 1,470 रुपये प्रति बॅग या किमतीत उपलब्ध असेल.

 

👉 इथे क्लिक करून सुद्धा बघा शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये 👈

Leave a Comment