शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी.! प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपयांचा बोनस

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना १,७५७ कोटी रुपयांची मदत दिली जाईल. कर्जमाफीपासून वंचित ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी ५,८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी १५ हजार रुपयांऐवजी २० हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत अवकाळीग्रस्तांना १,७५७ कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपयांचे वाटप आधीच केले आहे.

 

इथे क्लिक करुन बघा केव्हा मिळणार बोनस

Leave a Comment